नाशिक : पर्यटकांसह साई भाविकांची सर्रास लूट : गृहखात्याचे दुर्लक्ष
नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा शिर्डीदर्शनासह पर्यटनावर निघालेल्या साईभक्तांची अडवणूक करण्याचे सत्र महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी आरंभले असून नाशिक सापुतारा महामार्गावर कागदपत्र तपासणीच्या नावाखाली मुंबई गुजरातसह परराज्यांतून येणा-या वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा आहे. 29 कोटी विमाधारकांची एलआयसी मधील गुंतवणूक असुरक्षित, ‘आप’चे राज्य संघटक विजय कुंभार यांचा आरोप नाशिक सापुतारासह बोरगांव सुरत हे महामार्ग …
The post नाशिक : पर्यटकांसह साई भाविकांची सर्रास लूट : गृहखात्याचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.
नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …
The post नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग… appeared first on पुढारी.
नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …
The post नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग… appeared first on पुढारी.
नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे
नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव हायस्कूल ते पवारवाडीकडे जाणार्या मशरिकी एकबाल रोडवरील गटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी स्थानिकांसह व्यावसायिकांनी मौलाना उस्मान चौकात धरणे आंदोलन केले. बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर या भागात 770 मीटरची गटार आहे. तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभ …
The post नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे appeared first on पुढारी.
नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा काम होऊन अवघे दोन दिवस होत नाहीत, तोच गोविंदनगर ते भुजबळ फार्मकडे जाणार्या रस्त्याची चाळण झाली. ही बाब मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची नोटीस बजावली आणि दुसर्याच दिवशी रस्ता चकाचक झाला. चुकून पाकिस्तानात शिरलेल्या भारतीय जवानाची अखेर …
The post नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक appeared first on पुढारी.
नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच राज्यातील अनेक शहरांत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ केल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. नव्या दरवाढीनुसार नाशिकमध्ये सीएनजी वाहनधारकांना प्रतिकिलोसाठी ९६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहे. Social Media and Depression : सोशल मीडियाचा अतिवापरामुळे ‘या’ मानसिक राेगाला मिळते निमंत्रण, जाणून घ्या नवीन संशोधनातील …
The post नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ appeared first on पुढारी.
नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक
सिडको : पुढारी वृत्तसेवा एकीकडे वाढलेले साथीचे आजार, तर दुसरीकडे रस्त्यांतील खड्ड्यांमुळे होणारे अपघात या समस्यांवरून सिडकोतील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून, शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांची भेट घेतली आहे. मनपाने सिडको भागात तातडीने धूर व औषधफवारणी करावी तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आदी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले आहे. नाशिक : खड्डे, …
The post नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक appeared first on पुढारी.