नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टोकाच्या मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांच्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या संस्थेच्या चाव्या प्रशासकांच्या हातात आहेत. आता पुन्हा एकदा निमा उद्योजकांना सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, उद्योजकांमधील मतभेद अजूनही कायम असल्याने, हा तिढा धर्मादाय सहआयुक्तांनाच सोडवावा लागणार आहे. विश्वस्तांची सात नावे सुचविण्यासाठी मुदतवाढ देऊनदेखील उद्योजकांचे एकमत झाले …

The post नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : सप्तशृंगी ट्रस्ट विश्वस्त अन् ग्रामस्थांत तू तू-मै मै

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्वस्त ग्रामस्थांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत असल्याचा आरोप माजी पोलिसपाटील शशिकांत बेनके यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. सप्तशृंगी देवी मंदिराचा कारभार सप्तशृंगी देवी ट्रस्टमार्फत चालवला जातो. पूर्वी हा कारभार पाहणारे विश्वस्त ग्रामस्थांना विश्वासात घेत. मात्र, सध्याचे विश्वस्त मंडळ न्यायव्यवस्थेचा धाक दाखवून …

The post नाशिक : सप्तशृंगी ट्रस्ट विश्वस्त अन् ग्रामस्थांत तू तू-मै मै appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी ट्रस्ट विश्वस्त अन् ग्रामस्थांत तू तू-मै मै