नाशिकमध्ये कामटवाडे भागात बंद फ्लॅटमध्ये मृतदेह

सिडको : पुढारी वृत्तसेवा येथील कामटवाडे भागात एका बंद फ्लॅटमध्ये दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी त्या बंद घराची तपासणी केली असता तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि. ११) सकाळी आढळून आला. सागर मधुकर शेवाळे (३२) असे मृताचे नाव असून, सागर याने विषारी औषध घेतले आहे का अथवा त्याचा आजाराने मृत्यू झाला आहे? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. …

पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन यांनी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. …

The post पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांसाठीच्या आधारतीर्थ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (13) या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्र्यंबक पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वासातच्या सुमारास राधिका आश्रमात चक्कर येऊन पडली. तिला व्यवस्थापक अशोक पाटील व महिला कर्मचारी यांनी तातडीने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. …

The post Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोडकीखडी येथे सर्पदंशाने जेसीबीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे भानुदास गांगुर्डे व ग्रामस्थांनी केली आहे. तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांसमोर चार्‍याचा …

The post पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दुसंगवाडी शिवारात मेंढरांच्या कळपात शिरलेल्या बिबट्याच्या मादीचा कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. दुसंगवाडी येथील भास्कर गोराणे व नंदराम गोराणे यांच्या मेंढ्यांचा कळप साईनाथ कासार यांच्या शेतात वस्तीला आहे. वाघूळ लावून सर्व मेंढ्या गोराणे यांनी संरक्षित केल्या होत्या. रात्री 10 च्या सुमारास बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. मात्र, कळपासोबतच्या तीन कुत्र्यांच्या …

The post नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी appeared first on पुढारी.

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता. CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल दुशिंगपूर येथे मोठा साठवण …

The post नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता. CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल दुशिंगपूर येथे मोठा साठवण …

The post नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू

नाशिक (वणी)  : पुढारी वृत्तसेवा येथील आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संकेत ज्ञानेश्वर गालट (११,रा. सावर्णा, ता. पेठ) या विद्यार्थ्याला सोमवारी (दि.१३) किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने …

The post नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

मृत्यूनंतरही ‘ती’च्या वेदना..

नाशिक (निमित्त) राहुल पगारे येथील ग्रामीण रुग्णालयात २१ तारखेला सकाळी ज्योती दळवी या गरोदर मातेने गोंडस बाळाला सुखरूप जन्म दिला. मात्र, जन्माला पाच तास उलटत नाहीत, तोच नवजात शिशु आईच्या दुधाला कायमच पोरके झाले. मृत्यू नंतरही ‘ती’च्या वेदना मात्र संपल्या नाहीत. तब्बल 29 तासांनंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपुऱ्या उपचारामुळे मातेने जीव गमावला अन् …

The post मृत्यूनंतरही ‘ती’च्या वेदना.. appeared first on पुढारी.

नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (32) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा …

The post नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू appeared first on पुढारी.