नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात
नाशिक (दिंडाेरी/ शिंदवड) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिंदवड येथील रत्नगडच्या श्री खंडेरायाची यात्रा दि. ६ एप्रिल रोजी भरत आहे. शिंदवड ग्रामपंचायत व यात्रा कमिटी व रत्नगड विकास समितीकडून यात्रेनिमित्ताने रत्नगड परिसरात अनेक कामे पूर्ण करण्यास सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी ३ ते ४ लाख भाविक दिवसभरात श्री खंडेरायाचे दर्शन घेण्याचा …
The post नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात appeared first on पुढारी.
नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग
नाशिक (शिंदवड) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे बिबट्यांचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर छाटणीला नुकतीच सुरुवात झाली असुन बागांना फवारणी रात्रीच्या वेळी देखील काही किटकांसाठी करावी लागते. यावेळी बागेत ट्रॅक्टर मल्चिंग करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे बिबटे येतांना दिसले. बिबटे परिसरात राहत असल्याने भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी घराबाहेर …
The post नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग appeared first on पुढारी.
नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार झाल्याची घटना घडली आहे. शिंदवड व परिसरात मागील महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत असून बिबट्या व त्याची दोन पिल्ले यांचा याठिकाणी वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या बिबट्याने महिनाभरात अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला असून बिबट्याने आता पशुधनास लक्ष केले आहे. अधिक माहिती अशी …
The post नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा appeared first on पुढारी.