पक्षांतराचे वारे पुन्हा वाहू लागले

महापालिका, कॅलिडोस्कोप: ज्ञानेश्वर वाघ तब्बल तीन महिन्यांनी महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य शासनाकडून महापालिकांना प्राप्त झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा पक्षा-पक्षांमधील नाराजीचे ढोल वाजत पक्षांतराचे वारेही वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये मोठे फेरबदल झालेले आगामी काळात पाहावयास मिळू शकतात. गेल्या १५ मार्चपासून म्हणजे जवळपास साडेआठ महिन्यांपासून महापालिकांची निवडणूक प्रक्रिया खंडित …

The post पक्षांतराचे वारे पुन्हा वाहू लागले appeared first on पुढारी.

Continue Reading पक्षांतराचे वारे पुन्हा वाहू लागले

नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा खुटवड नगर भागात ठाकरे गटाच्या माजी शिवसेना नगरसेविकेच्या विकासकामांचे उद्घाटन शिंदे गटाच्या खासदाराच्या हस्ते झाल्याने सिडको भागात चर्चांना उधान आले आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवड नगर भागात ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात रस्ते क्रॉक्रीटकरणकामांचे उद्घाटन शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाल्याने चांगलीच चर्चा रंगली …

The post नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार

Gulabrao Patil : आमचे 40 रेडे गुवाहाटीला जाणार ; गुलाबरांवाची टोलेबाजी

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसून आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी म्हटलं आहे. भाजप …

The post Gulabrao Patil : आमचे 40 रेडे गुवाहाटीला जाणार ; गुलाबरांवाची टोलेबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचे 40 रेडे गुवाहाटीला जाणार ; गुलाबरांवाची टोलेबाजी

नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे घडल्यास नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अधिकाधिक प्रवेश सोहळे घडवून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे …

The post नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील भगूरमध्येही शुक्रवारी (दि.18) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला. स्वयंस्फूर्तीने संपूर्ण भगूर शहरात …

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला ‘बाळासाहेबांची शिवसेने’कडून जोडे मारो आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे (शिंदे गट) गुरूवारी (दि.१७) निषेध करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यात आल्यास त्यांना जसेच तसे उत्तर देऊ असा इशारा बाळासाहेबांची सेना …

The post नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला 'बाळासाहेबांची शिवसेने'कडून जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला ‘बाळासाहेबांची शिवसेने’कडून जोडे मारो आंदोलन

नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधून शिंदे गटात दाखल झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या समन्वयक कीर्ती निरगुडे, विभागसंघटक शोभा पवार आणि मंगला भास्कर यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली आहेे. उद्धव ठाकरे गटातील पक्षाचे उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या तिघा पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा …

The post नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी

पूजा तेलंग यांचा शिंदे गटात प्रवेश 

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी परिसरातील छावा क्रांतिवीर संघटनेच्या युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष आणि शंभो नारायण ग्रुपचे संस्थापक शिवा तेलंग यांच्या पत्नी पूजा तेलंग यांनी नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पूजा तेलंग येथून मनपा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे महिला जागेसाठी …

The post पूजा तेलंग यांचा शिंदे गटात प्रवेश  appeared first on पुढारी.

Continue Reading पूजा तेलंग यांचा शिंदे गटात प्रवेश 

जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला ‘इशारा’

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत, भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहे. त्यात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक वेगळे झाले. पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांचा परिवार विभागला गेला असून, मुलगी वैशाली पाटील या …

The post जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला 'इशारा' appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला ‘इशारा’

जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील आमदारांमध्ये चढाओढ सुरू असून, एकमेकांविरुद्ध टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, तरीही हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल …

The post जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’