नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी  लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला तत्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन नांदगाव तहसिलच्या मार्फत करण्यात आले आहे. जर शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक केले नाही तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबामार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारा शिधा लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणारा बनावट संदेश नांदगाव तालुक्यात …

The post नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार appeared first on पुढारी.

नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाइल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी)मध्ये खाते उघडावे. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने …

The post नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना appeared first on पुढारी.

नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड दुरुस्ती कामासाठी शासकीय फी 50 रुपये आहे. परंतु काही दलाल गोरगरीब जनतेकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जात आहे. वृद्ध, दिव्यांग व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासकीय फीदेखील माफ असतेे. नागरिकांनी नियमानुसार 50 रुपये फी भरून पावती घ्यावी. कुणी वाढीव पैशांची मागणी करत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा …

The post नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’ appeared first on पुढारी.

नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्री करणार्‍यास ग्रामीण पोलिसांनी पकडले. वडनेर भैरव येथे पोलिसांनी ही कारवाई करीत संशयिताकडून सुमारे 10 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला. अमोल शिरसाठ (33, रा. वडनेर भैरव, ता. चांदवड) याच्याविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर : साकूर परिसर पुन्हा …

The post नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक appeared first on पुढारी.

नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तेसवा जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकांची टंचाई आहे. जिल्हा पुरवठा विभागाने ही टंचाई दूर करण्यासाठी 84 हजार केशरी शिधापत्रिकांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. पण, राज्यपातळीवरून या शिधापत्रिका कधी उपलब्ध होतील, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाअभावी लाभार्थ्यांना रेशनसह महात्मा फुले जनआरोग्य व संजय गांधी निराधार योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यवत : प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये बदल्यांचे …

The post नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी appeared first on पुढारी.