मोदींच्या सभास्थळी दोन हजार अधिकारी-पोलिसांचा फौजफाटा

नाशिक : पुढारी वृत्तेसवा नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीमुळे राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी (दि. १५) जिल्ह्यात जाहिर सभा होणार आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, चांडवड आणि नाशिक …

शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेवटची फडफड सुरू आहे. त्यांचे राजकारण लवकरच संपेल असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक …

नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

खा. राऊत यांची भूसंपादन घोटाळ्याबाबत ‘एक्स’ पोस्ट चर्चेत नाशिक : पुढारी वृत्तसेवाशिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याची ‘एक्स’ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. ‘राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मी या घोटाळ्याचे पुरावे सादर करून …

The post नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

खा. राऊत यांची भूसंपादन घोटाळ्याबाबत ‘एक्स’ पोस्ट चर्चेत नाशिक : पुढारी वृत्तसेवाशिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याची ‘एक्स’ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. ‘राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मी या घोटाळ्याचे पुरावे सादर करून …

The post नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? appeared first on पुढारी.

ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची भूमिका विसंगत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर निष्ठा असल्याचे म्हणत असाल तर बंडखोरीची गरज काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांनी केला आहे. उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर …

Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरिता २९ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, …

निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Loksabha Election 2024 काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळविणाऱ्या निर्मला गावित …

The post निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड appeared first on पुढारी.

‘तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव’ कट्टा चर्चांनी रंगला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिकिटावरून सुरू असलेली रस्सीखेच संपत नसल्याने, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. विशेषत: अण्णा, आप्पाची भूमिका काय असेल, याच्याच सर्वत्र गप्पा रंगल्या आहेत. अण्णाला तिकीट नाकारल्यास त्यांची भूमिका काय असेल?, आप्पाचा पत्ता कट केल्यास त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरावे की, याविषयी खरपूस चर्चा …

The post ‘तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव’ कट्टा चर्चांनी रंगला appeared first on पुढारी.

बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न

नाशिक :पुढारी वृत्तसेवा नाशिक मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनपेक्षित घडामोडी घडत असल्याने, या मतदारसंघातील पुढील चित्र अजूनही अस्पष्टच आहे. महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलून उमेदवारीची माळ दुसऱ्याच्याच गळ्यात टाकल्याने मविआत काहीसे तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरता ठरत नसल्याने, मतदारसंघातील गोंधळ कायम आहे. या सर्व परिस्थितीवर ‘वंचित’ डोळा ठेवून असून, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना गळाला …

The post बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न appeared first on पुढारी.

सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, यंदाही आपलाच उमेदवार निवडून येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ आली असून, मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांच्यावर वाग्बाण सोडले. सिन्नर तालुका शिवसेना ठाकरे …

The post सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण appeared first on पुढारी.