नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता धूसर झाली आहे. त्यांना भाजपचीच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. नाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांनी गैरहजरी लावण्यामुळे भाजपमधून हकालपट्टी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. नाशिक महापलिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या तारीख पे तारीख दिली जात …

The post नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा

नाशिक : राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही : मुख्यमंत्री

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. देशविरोधी काम करणाऱ्या पीएफ्आय सारख्या संघटनांवर बंदी घातली जाईल. गृह खाते त्यांचे काम योग्य रितीने करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथे वक्तव्य केले. स्वामी नारायण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळानिमित्त नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते …

The post नाशिक : राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही : मुख्यमंत्री

धुळे : भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शिवेसनेचे नवरात्रोत्सवानिमित्त सफाई अभियान

धुळे : पुढारी वृत्तसेवा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील पुरुष उपचार विभागात सफाई अभियान राबवून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटस्थापनेचा अनोखा संदेश दिला आहे. जनतेची सेवा करणे हाच शिवसेनेचा हेतू असून केवळ प्रशासनावर आरोप न करता प्रत्यक्ष स्वच्छता करून रुग्णसेवा करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. ban on cockfight sport : कोंबड्यांच्या झुंजीवरील बंदी कायम – …

The post धुळे : भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शिवेसनेचे नवरात्रोत्सवानिमित्त सफाई अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शिवेसनेचे नवरात्रोत्सवानिमित्त सफाई अभियान

शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे. यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असे होत नाही. तीन तासांची सभा त्यात कोणती लढाई, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावताना त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, अशी …

The post शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महापौर निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधून बंडखोरी केलेल्या 12 माजी नगरसेवकांची आगामी निवडणुकीतील उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळेच 12 मधील माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.23) शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उर्वरित नगरसेवकही शिवसेनेसह अन्य पक्षांचा आसरा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात …

The post नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात

नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महापौर निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधून बंडखोरी केलेल्या 12 माजी नगरसेवकांची आगामी निवडणुकीतील उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळेच 12 मधील माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.23) शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उर्वरित नगरसेवकही शिवसेनेसह अन्य पक्षांचा आसरा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात …

The post नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात

नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आडून शिवसेना फोडू पाहणार्‍या भाजपला शिवसेनेने नाशिकमध्ये धक्का देत प्रवीण तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा वचपा अखेर काढला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांच्या शिवसेना प्रवेशासह नाशिकच्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनिष्ठतेेची वज्रमूठ दाखवून दिली. पूनम धनगर यांच्या प्रवेशामुळे महापालिकेच्या आगामी …

The post नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ

नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

 नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा ज्या उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना दोनवेळा पाडले. त्यांच्या मुलाला लोकसभेत पाडले. तसेच राणे हे जामिनावर बाहेर असून, न्यायालयाने ज्यांचे घर पाडण्याचा आदेश दिला आहे, त्यांनी शिवसेनेला शिकवू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना आणि उद्धव …

The post नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

Dhule : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मोरे यांना शिवसेनेचा घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील कार्यरत सर्व 13 विभागातील कार्यप्रणाली बिघडली असून नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळण्याऐवजी नरक यातना सोसाव्या लागत आहेत. रुग्णालयातील स्वच्छतेसोबत रुग्णालयाचा प्रत्येक विभाग हा समस्यांनी ग्रासला असून शासनाकडून दरवर्षी मिळणारा कोट्यावधी रुपयांचा निधी जातो कुठे हा प्रश्न शिवसेनेने उपस्थित …

The post Dhule : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मोरे यांना शिवसेनेचा घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मोरे यांना शिवसेनेचा घेराव

बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक अर्थमंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात चांगला विकास करावा, अशी इच्छा असते. परंतु, हा विकास कधी व कसा करायचा याची माहिती नसल्याने गोंधळ उडतो. बारामती विकासाचा पॅटर्न पाहण्यासाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बारामती मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक केली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील