404 Not Found


nginx
संकेतस्थळ – nashikinfo.in

पाच मार्चपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर पोलिस भरतीच्या प्रक्रियेस मंजुरी मिळाल्यानंतर रिक्त पदांचा तपशील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलिस दलातील शिपाई पदाच्या ११८ जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच मार्चपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. सन २०२३ मध्ये रिक्त झालेल्या ११८ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप …

The post पाच मार्चपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात appeared first on पुढारी.

महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९५.७५ कोटींच्या थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. या थकबाकीदारांची यादीही महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जात आहे. दि. १ एप्रिल २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घरपट्टीतून १६६ कोटींचा महसूल वसूल करण्यात …

The post महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत appeared first on पुढारी.

नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय ‘अपडेट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकस्नेही पोलिस यंत्रणेसाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत केले जात आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर संकेतस्थळ अद्ययावत केले जात असून, नवीन संकेतस्थळ नागरिकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. मात्र, शहरातील घडामोडी व इतर माहिती दैनंदिन पातळीवर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे. पोलिसांची प्रतिमा …

The post नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय ‘अपडेट’ appeared first on पुढारी.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यावर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून त्यासाठी 27 मेपर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत. दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांचे हक्क ‘जैसे थे’ ठेवा : उच्च न्यायालय गेल्या वर्षापासून विद्यापीठाने हा पुरस्कार सुरू …

The post जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास appeared first on पुढारी.

नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाहनचालक पदाच्या १५ जागांसाठी राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी, वाहन चालवण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर अंतिम लेखी परीक्षा रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील भुजबळ नॉलेज सिटीच्या महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेसाठी १२४ पैकी १२२ उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. दोन उमेदवारांच्या गैरहजेरीचे …

The post नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा appeared first on पुढारी.

धुळ्यातील तीन बालकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले दत्तक विधान; बालकाला मिळाले इटलीचे आई-बाबा

धुळे : पुढारी वृत्तसेवा दत्तक नियमावलीमध्ये सुधारणा झाल्याने सध्या जिल्ह्यातील दत्तक विधान प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 1 आंतरराष्ट्रीय दत्तक विधान तर 2 देशातंर्गत दत्तक विधान असे एकूण तीन दत्तक विधानाचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पारीत केले आहेत. त्यामुळे भारतीय मुलाला इटलीचे आई-बाबा मिळाले आहेत. लवकरच हे बालक …

The post धुळ्यातील तीन बालकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले दत्तक विधान; बालकाला मिळाले इटलीचे आई-बाबा appeared first on पुढारी.

नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी गुरुवारी (दि.15) अखेरची संधी मिळणार आहे. 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत विलंब, तर 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्क भरून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. …

The post नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाओ’ मोहीम बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. या मोहिमेला थकबाकीदार प्रतिसादच देत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाआधी राबविण्यात येत असलेली थकबाकीदार मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार …

The post नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया appeared first on पुढारी.

राज्य लोकसेवा हक्क आयोग : नाशिक विभागात निघाले 28 लाख अर्ज निकाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय कार्यालयाला गुरुवारी (दि. 1) वर्षपूर्ती झाली. या वर्षभराच्या कार्यकाळात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत संबंधित कार्यालयाकडे 30 लाख 60 हजार 260 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 28 लाख 37 हजार 875 अर्ज निकाली काढत नागरिकांना न्याय देण्याचे कार्य कार्यालयाने केले. ‘भीमाशंकर’च्या 2 लाख 21 हजाराव्या साखर …

The post राज्य लोकसेवा हक्क आयोग : नाशिक विभागात निघाले 28 लाख अर्ज निकाली appeared first on पुढारी.

नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पदवीधरांनी 9 डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीधरसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर …

The post नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत appeared first on पुढारी.