शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत
नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत प्रश्न मांडतो त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतून निघून जातात अशी टीका लोकसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली. वडनेर भैरव येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित बळीराजा गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या …
The post शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.