Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर सोमवारपासून (दि.26) 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या चैतन्यपर्वाचा समारोप 8 व 9 ऑक्टोबर दरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सवाने होणार आहे. तर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच ज्योत घेऊन जाणार्‍या भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. आदिमायेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या कामासाठी 21 …

The post Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

सप्तशृंगी गड; तुषार बर्डे : सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार …

The post सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ

सप्तशृंगगड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा आदिमाया, श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धन व देखभाल आणि वज्रलेपनास बुधवारी (दि. 20) विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या हस्ते व वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, शांतारामशास्त्री भानोसे, महंत सुधीरदास पुजारी, पुजारी पंडित गायधनी, राहुल बेळे, प्रणव …

The post Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ