उंटवाडी येथे दोन दिवसीय अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा

 २०आणि २१ एप्रिल रोजी आयोजन नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी प्रमाणे यंदाही उंटवाडी येथील अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा शनिवार दि.२० आणि रविवार, दि. २१ एप्रिल दोन दिवसीय यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त दि.२१ एप्रिल रोजी कुस्त्यांची दंगल होणार असल्याची माहिती अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीचे अध्यक्ष फकिरराव तिडके यांनी दिली. म्हसोबा महाराज …

The post उंटवाडी येथे दोन दिवसीय अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा appeared first on पुढारी.

नाशिक : गोविंदनगर बोगदा रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची नागरिकांची मागणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर बोगदा या रस्त्यावर सतत अपघात होत असून, या रस्त्यावर गतिरोधक आणि आरडी सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा उभारावी, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त कैलास चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी व मनपा कार्यकारी अभियंता रौंदळ यांना दिले. कराड : कर चुकवेगिरी रोखण्यासाठी नवा प्लॅन – मंत्री …

The post नाशिक : गोविंदनगर बोगदा रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची नागरिकांची मागणी appeared first on पुढारी.