छगन भुजबळांकडून तुतारी’चा प्रचार, सुहास कांदे यांचा गंभीर आरोप
पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक जिल्ह्याला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर तेही महायुतीत सोबत असताना कांदे यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. महायुतीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास …
माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर
नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे, यातून पाणी गळती होऊन अत्यंत कमी दाबाने नांदगावला पाणी मिळत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडथळा होत होता. मागील वर्षी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दहेगाव धरण कोरडे असून गिरणा …
The post माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर appeared first on पुढारी.
ती दोनशे रुपयांची भाडोत्री माणसं होती; सुषमा अंधारे यांची सुहास कांदेवर टीका
मनमाड (जि. नाशिक) : शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुुरु झाली आहे. त्या निमित्त नाशिक जिल्ह्यातील मनमाडला अंधारे यांची सभा झाली. या सभेत अंधारे यांनी आपल्या खास शैलीत शिंदे सेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका करत सभा गाजवली. जर कोणी गुंडागर्दीची भाषा करत असले त्याला जणशक्ती काय असते, कायदा …
The post ती दोनशे रुपयांची भाडोत्री माणसं होती; सुषमा अंधारे यांची सुहास कांदेवर टीका appeared first on पुढारी.
नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही
मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पावसाअभावी मनमाडसह नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नांदगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. पावसाळा सुरू होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी …
The post नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही appeared first on पुढारी.
नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…
ओझर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे एकमेकांसमोर आले पण दोघांनी एकमेकाकडे नजर देणे टाळले. निमित्त होते स्व. प्रल्हाद पाटील कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट. निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे नुकतेच निधन झाले. स्व. प्रल्हाद पाटील यांचे …
The post नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली… appeared first on पुढारी.
उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे…; सुहास कांदेंचे गंभीर आरोप
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथे झालेल्या शिवगर्जना सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती …
The post उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे…; सुहास कांदेंचे गंभीर आरोप appeared first on पुढारी.
नाशिक : जि. प. सीईओंविरोधात कांदेंची विशेषाधिकार भंगाची तक्रार
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत ३०५४९/५०५४ रस्ते व ल.पा. बंधारे इतर योजनांचे निधी वाटप करताना मनमानी करत असल्याचा आरोप नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांनी सीईओंविरुद्ध थेट राज्य विधान मंडळाच्या प्रधान सचिवांकडे विशेषाधिकार भंगाचे सूचनापत्र पाठविले आहे. आमदार कांदे यांच्या तक्रारीवर प्रधान सचिव काय निर्णय घेतात, …
The post नाशिक : जि. प. सीईओंविरोधात कांदेंची विशेषाधिकार भंगाची तक्रार appeared first on पुढारी.
नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर
नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, पूल याच्यासह विविध विकस कांमावर लक्ष केंद्रित करत, आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत अर्थसंकल्प-२०२३ मध्ये २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळाले आहे. नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा सध्यस्थितीत मतदार संघातील काही भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. …
The post नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर appeared first on पुढारी.
Eknath Shinde : करंजवण पाणीयोजनेला बाळासाहेबांच्या नावामुळे मी कांदेंचा ऋणी
मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे यांनी करंजवण पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेबांचे नाव दिल्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. आम्ही एल्गार पुकारला तेव्हा सुहास कांदे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते आणि ते माझा विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे मनमाडबरोबरच नांदगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि मनमाडकरांना लवकरात लवकर पाणी मिळेल, असे आश्वासन …
The post Eknath Shinde : करंजवण पाणीयोजनेला बाळासाहेबांच्या नावामुळे मी कांदेंचा ऋणी appeared first on पुढारी.
नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते?
नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदर आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पालकमंत्र्यांविनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक उरकल्याने जिल्ह्यात शिंदे गटात आलबेल नसल्याचे दिसून आले. श्रेयवादावरून रंगलेल्या या नाट्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर तर होणार नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी, …
The post नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते? appeared first on पुढारी.