404 Not Found


nginx
स्वच्छता मोहिम – nashikinfo.in

दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर स्वच्छतेकरिता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिवसा स्वच्छता केली जातेच. परंतु, आता रात्रीदेखील स्वच्छता करण्यात येणार असून, तशा प्रकारच्या सूचना स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. शहरातील रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, भद्रकाली, शालिमार या भागांत मोठ्या बाजारपेठा आहेत. या भागात …

The post दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक appeared first on पुढारी.

‘नाशिक झिलर्स’ची चामरलेणीवर स्वच्छता मोहीम

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा ‘इंडियन स्वच्छता लीग’ या स्पर्धेंतर्गत मनपाच्या ‘नाशिक झिलर्स’ संघाने मंगळवारी (दि.20) पंचवटीतील चामरलेणी येथे स्वच्छता मोहीम राबवून डोंगर परिसर चकाचक केला. नाशिक : उद्योगांसाठी ”स्वच्छ तंत्रज्ञानाचे पर्याय”; संयुक्त चर्चासत्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ हा विशेष उपक्रम देशभरातील शहरांमध्ये राबविला जात आहे. या …

The post ‘नाशिक झिलर्स’ची चामरलेणीवर स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद राेड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणाऱ्या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेले पाणी अक्षरश: सडले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही साचलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पाटालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित पाटबंधारे विभाग आणि मनपाने संयुक्तपणे याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या …

The post नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका appeared first on पुढारी.