Lok Sabha Elections 2024 | दिंडोरीत स्वाभिमानी’कुणासोबत? 7 मे नंतर ठरवणार : संदीप जगताप
जानोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला ? याबाबतची भूमिका कोल्हापूर, सांगलीचे मतदान झाल्यानंतर ठरविले जाईल. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिंडोरी मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी लोकप्रियता आहे. मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातील कांदा, …
कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर …
The post कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव appeared first on पुढारी.
एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट
नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’, तर विरोधकांची ‘इंडिया’ अशा दोन आघाड्यांमध्ये राजकीय पक्षांची विभागणी होताना दिसत आहे. मात्र, या दोन्हींकडे जाणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. 1 जुलैपासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने …
The post एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट appeared first on पुढारी.
नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जर महिला पथकांचा वापर केला आणि त्या महिलांनी शेतकऱ्यांना वसुलीसाठी अपमानित केले तर आमच्याही शेतकऱ्यांच्या महिला त्या महिलांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी …
The post नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा appeared first on पुढारी.
नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे या आपल्या दोन मंत्र्यांनी नाशिक जिल्हा बॅंकेसाठी दिलेले एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली. आज सह्याद्री अतिथी गृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री …
The post नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.
नाशिक : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यात रविवारी (दि.9) सलग दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, कुंभार्डे तसेच उमराणे परिसरातील चिंचवे येथे पाऊस झाला. चिंचवे येथे तुफान तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणात गारा पडल्या. यामुळे उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रविवारी देवळा येथे …
The post नाशिक : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट appeared first on पुढारी.
नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला भाव मिळाला पाहिजे, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकित उसाची एफआरपी आदी मागण्यासाठी आज बुधवार, दि २२ रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा कळवण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन …
The post नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.
नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर
वणी/ दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरली आहे. नाशिकमध्येही वणी येथे स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने शिर्डी – सुरत हायवेवर प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात रास्तारोको केला आहे. शेतकऱ्यांनी …
The post नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर appeared first on पुढारी.
नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात
नाशिक (सटाणा): पुढारी वृत्तसेवा सटाणा तालुक्यातील खमताणे येथील शेतात चार शेतकऱ्यांनी मिळून पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला व एकत्रित रचून ठेवलेला मक्याचा तब्बल २०० ट्रॉली मक्याचा चारा सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. या चाऱ्यासोबतच एका शेतकऱ्याचा २० ट्रॉली मकाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असून आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत …
The post नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात appeared first on पुढारी.
आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या आमदार रवि राणा यांच्या विरोधात रविवारी (दि.30) प्रहार शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात आमदार रवि राणा यांनी दिव्यांग तसेच शेतकर्यांचे नेते, प्रहार …
The post आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’ appeared first on पुढारी.