नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट
नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा वाळुंज जिल्ह्यातील औरंगाबाद येथून किंगफशर कंपनीचे 2 हजार 200 बिअरचे बॉक्स घेऊन जाणार्या कंटेनर (एमएच 43 बीजी 5463) चालकाला बेशुद्ध करून जबरी लूट झाली आहे. यात 43 लाख 29 हजार 856 रुपयाचे 2 हजार 200 बियरचे बॉक्ससह 20 लाखांचा कंटेनर असा 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल बळजबरीने चोरी …
The post नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट appeared first on पुढारी.
नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट
तुकाराम रोकडे | पुढारी वृत्तसेवा नाशिक ( देवगांव) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) ते हरसूल असा वीस किलोमीटरचा प्रवास पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबा दहाड यांना करावा लागला. तेही आळूचे गाठोडे डोईवर घेऊन. घाटातील दाट जंगलातून पंच्याहत्तरी पार केलेले काळूबाबा काठीचा आधार घेत निघाले होते. काळूबाबांच्या एकुलत्या एक मुलाचा …
The post नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट appeared first on पुढारी.