404 Not Found


nginx
हिमाचल प्रदेश – nashikinfo.in

नाशिकचे ११ पर्यटक हिमाचलमध्ये अडकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिमाचल प्रदेशामध्ये पर्यटनासाठी गेलेले नाशिकचे ११ पर्यटक तेथील महापुरात अडकले आहेत. त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. संबंधित व्यक्तींच्या नातेवाइकांनी मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिमाचल प्रदेशच्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असता, पर्यटक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. हिमाचल प्रदेशात महापुराने हाहाकार उडालेला आहे. महापुरामुळे …

The post नाशिकचे ११ पर्यटक हिमाचलमध्ये अडकले appeared first on पुढारी.

Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा हिमाचल प्रदेश येथे सहलीसाठी साठी गेलेल्या इंदिरानगर येथील चैत्र बिल्डर्सचे संचालक कौस्तुभ चैत्रा संतोष हुदलीकर (२९) यांचा मृत्यू झाला. आप्तेष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी ते आपल्या दोघा मित्रांसह फिरण्यासाठी गेले होते.  हिमाचल प्रदेश मधील लाहौल -स्पाती जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर असलेल्या काजा या डोंगरावर ते फिरत होते. अति …

The post Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू appeared first on पुढारी.