404 Not Found


nginx
"५० खोके – nashikinfo.in

प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा आपल्या ४० आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. …

The post प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीकेचे शस्त्र उगारले जात आहे. जिल्ह्यात नुकतीच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी हेदेखील जळगाव दौऱ्यावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल, …

The post जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी appeared first on पुढारी.