नाशिक : गणेशनगर, रामनगरमधील अंगणवाड्यांची दुर्दशा; मुलांच्या जीवाशी खेळ

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण शहरातील गणेश नगर व रामनगर येथील अंगणवाड्या कुपोषित झाल्या आहेत. अंगणवाडी परिसरात मोठं मोठी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणत वाढली आहेत. अंगणवाडीमध्ये उंदरांनी व घुशीने पोखरले असल्याने ती मोडकळीस आली आहे. साप, उंदीर यासारख्या प्राण्यांचा वावर होत आहे. एकंदरीत अंगणवाडीची दुर्दशा झाली असताना प्रशासन मात्र मुलांच्या जीवाशी खेळ करत आहे. केंदीय …

The post नाशिक : गणेशनगर, रामनगरमधील अंगणवाड्यांची दुर्दशा; मुलांच्या जीवाशी खेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशनगर, रामनगरमधील अंगणवाड्यांची दुर्दशा; मुलांच्या जीवाशी खेळ

नाशिक : नांदगावमध्ये अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका भरती

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगांव तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नांदगाव या कार्यालयाचे अंतर्गत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, प्रभारी बाल विकास प्रकल्प प्राची पवार यांनी केले आहे. विविध पदासाठी …

The post नाशिक : नांदगावमध्ये अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका भरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावमध्ये अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका भरती

नाशिक : पत्र्याच्या पडवीत भरते अंगणवाडी ; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा : अनिल गांगुर्डे, वणी अहिवंतवाडी ग्रामपंचायत मधिल खिल्लारी वस्तीतील आंगणवाडीची इमारत पडल्याने वर्षभरापासून एका मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या पडवीत मुले बसत आहेत. या आंगणवाडीत २० ते २५ मुले आहेत. एकीकडे शासन यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असले तरी येथील अंगणवाडीकडे मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या ठिकाणी एक वर्षापूर्वी सुस्थितीत आंगणवाडी …

The post नाशिक : पत्र्याच्या पडवीत भरते अंगणवाडी ; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्र्याच्या पडवीत भरते अंगणवाडी ; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. तरीदेखील अद्याप जवळपास १९२ बालके तीव्र गंभीर श्रेणीत आहे. जानेवारी २०२२ मध्ये याच श्रेणीत २०८ बालके होती. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांतील मंजूर अंगणवाड्यांमधील मुलांचे वजन दरमहा घेण्यात येते. गेल्या एक वर्षात तीव्र गंभीर श्रेणीमधून बालके मध्यम गंभीरमध्ये दाखल झाली आहेत. वेळोवेळी लक्ष …

The post नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

नाशिक : ..अन् आदिवासी विद्यार्थ्यांना घडले ‘नाशिक दर्शन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड येथील ग्लोबल व्हिजन शाळेने आशाकिरणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची नाशिक दर्शन सहल घडवून आणली. गावकुसाबाहेर पडत शहरभेटीचे स्वप्न विद्यार्थ्यांचे पूर्ण झाले. शहरातील मोठे रस्ते व वाहतूक सिग्नल बघण्यातही आनंद असतो, हे त्या आदिवासी मुलांच्या डोळ्यात दिसत होते. मोठ्या बसमधून प्रवास करत गंगापूर धरण, बालाजी मंदिर, सोमेश्वर, पंचवटी, पांडवलेणी, बुद्धविहार असे सगळे एका …

The post नाशिक : ..अन् आदिवासी विद्यार्थ्यांना घडले ‘नाशिक दर्शन’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ..अन् आदिवासी विद्यार्थ्यांना घडले ‘नाशिक दर्शन’

नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ९२ अंगणवाड्यांबरोबरच शिक्षण मंडळाच्या १०० शाळांमधील ९४९ पैकी तब्बल ५२२ इतक्या वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने येत्या तीन वर्षांत या वर्गखाेल्या दुरुस्तीचे उद्दिष्ट मनपा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार समाजकल्याण तसेच शिक्षण मंडळाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ठेकेदारांच्या नावाने उदो.. उदो! देणी 30 कोटी, तिजोरीत …

The post नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त

नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंगणवाड्यांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून पोषण आहारात होणार्‍या अपहाराला अटकाव करण्यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागाने प्रत्येक अंगणवाड्यातील पटसंख्येची पडताळणी करण्याचे आदेश मुख्यसेविकांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे एकापेक्षा जास्त अंगणवाड्यांमध्ये नावे आढळून आल्यास त्यास संबंधित सेविकांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही दिला आहे. निगडी आगारास चार लाखांचा फटका नाशिक शहरात महापालिकेच्या 427 इतक्या अंगणवाड्या …

The post नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश