नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

नाशिक : वैभव कातकाडे एकीकडे 2023 पर्यंत सर्व घरांना पाणी पोहोचण्याच्या द़ृष्टीने उपाययोजना सुरू असतानाच दुसर्‍या बाजूला मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पाण्याचे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे अनेक शाळांना पाणी मिळाले असले तरीदेखील प्राप्त अहवालानुसार पालकमंत्र्यांच्याच मालेगाव तालुक्यात तब्बल 61 शाळांना अद्याप नळजोडणी नसल्याचे समोर …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

नाशिक : स्मार्ट सिटीच्या 92 अंगणवाड्यांमधील चिमुकले उघड्यावरच गिरवताहेत धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगाने विकसित होत असलेल्या नाशिक शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून केली जात असली तरी याच स्मार्ट सिटीमधील महापालिकेच्या 419 पैकी 92 अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चिमुकल्यांना बसण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने उघड्यावरच धडे गिरवावे लागत आहेत. बालकांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून विविध उपाययोजना केल्या जात असतात, तर …

The post नाशिक : स्मार्ट सिटीच्या 92 अंगणवाड्यांमधील चिमुकले उघड्यावरच गिरवताहेत धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट सिटीच्या 92 अंगणवाड्यांमधील चिमुकले उघड्यावरच गिरवताहेत धडे