नाशिक : मयतांच्या अंत्यविधी, दफनविधी’चा खर्च ग्रामपंचायत करणार, चाटोरी गावाचा ठराव

सायखेडा(जि.नाशिक) : चाटोरी येथील ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, गावातील मयत व्यक्तींचा अंत्यविधी, दफनविधी यासाठीचा खर्च करणार आहे. याचा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. गोदावरी तिरावर वसलेले सुमारे साडे सहा हजार लोकवस्तीचे चाटोरी हे गाव अनेक योजना राबवित आहे. त्यातच गावातील मयत व्यक्तींच्या अंत्यविधी, दफनविधीसाठी लागणारी फुल (लाकडे), बरके यांचा खर्च ग्रामपंचायतीमार्फत होणार आहे. हा निर्णय …

The post नाशिक : मयतांच्या अंत्यविधी, दफनविधी'चा खर्च ग्रामपंचायत करणार, चाटोरी गावाचा ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मयतांच्या अंत्यविधी, दफनविधी’चा खर्च ग्रामपंचायत करणार, चाटोरी गावाचा ठराव

नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पूर्व भागातील निर्‍हाळे फत्तेपूर येथे बुधवारी (दि. 31) सकाळी सांगळे कुटुंबातील नवी मुंबई येथे मुलाचे निधन झाल्याची वार्ता समजताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचे निधन झाले. आई व मुलगा यांचा नैसर्गिक मृत्यू होऊन एकाच वेळी अंत्यविधी होण्याची घटना गावासह पंचक्रोशीत प्रथमतच घडल्याने नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट हळहळ व्यक्त …

The post नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन

नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल आठ महिन्यांपासून मनपाच्या बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या व्यक्तीचे आजारपणाने निधन होते… नातेवाइकांशी संपर्क साधला जातो…परंतु आम्ही येऊ शकत नाही, अंत्यविधी उरकून घ्या, असे उत्तर येते… आणि मग मनपा कर्मचारी, अन्य बेघर व्यक्ती आणि श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारीच या व्यक्तीचे खांदेकरी होऊन अंत्यविधी पार पाडतात… मनाला चटका लावणारी ही …

The post नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले