पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित

नाशिक (इंदिरानगर): पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्यात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे वीरमरण आलेले जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांच्यावर पंचवटीतील अमरधाममध्ये शासकीय इतमामात बुधवारी (दि. ७) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. हेमंत देवरे यांची अंतिम यात्रा नागरे मळा येथील त्यांच्या निवासस्थानापासून सजवलेल्या वाहनातून काढण्यात आली. सकाळी घराजवळ पारंपारिक …

The post पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित

Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा वणी सापुतारा रस्त्यावरील अपघातातील मृत झालेल्या चौघा मित्रांवर आज (दि. 1) एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करणा-या तरुणांवर नियतीने अशाप्रकारे घाला घातल्याने संपुर्ण शहर शोकसागरात बुडालं आहे. काल (दि. ३०) सायंकाळी वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात झाला. त्यात वणी येथील विनायक गोविंद क्षिरसागर (३७), योगेश दिलीप …

The post Nashik : 'त्या' चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याच्या तपासाकामी जात असताना जळगाव जिल्ह्यात पोलिस वाहनावर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील रहिवासी व जळगाव जिल्ह्यात कार्यरत एपीआय सुदर्शन दातीर यांच्यावर अंबड गावातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाइकांसह शासकीय अधिकारी, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव …

The post नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अरुणाचल प्रदेशात जाताना अमळनेर तालुक्यातील बीएसएफ जवानाच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. लीलाधर नाना पाटील (४२) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील लोण येथील रहिवाशी लीलाधर पाटील हे आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ …

The post जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक मन हेलावून देणारी घटना घडली आहे. वर्षभरापासून कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या मुलाचे लग्न डोळ्यांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुलाच्‍या हळदीच्‍याच दिवशी आईने अखेरचा श्वास घेतला. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी जड अंतकरणाने मुलाचे लग्‍न लावून आईची ईच्‍छा पूर्ण केली. अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवाशी सरलाबाई …

The post जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

नाशिक : ‘अमर रहे’च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप

नाशिक (येवला)  : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मानोरी (बु.) येथील वीर जवान अजित शेळके यांच्यावर सोमवारी (दि. २०) शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अजित शेळके यांचे बंधू विजय शेळके यांनी त्यांना अग्निडाग दिला. शासनाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले व तालुका पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या …

The post नाशिक : 'अमर रहे'च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अमर रहे’च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप

नाशिक : तब्बल 20 तासांनी सापडला बेपत्ता जवानाचा मृतदेह, मेंढी येथे अत्यंसंस्कार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पत्नी व मुलांसह दुचाकीहून जाणा-या केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात कोसळली होती. यात जवानाची पत्नी व दोन मुलांना वाचविण्यात यश आले होते.  कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह तब्बल २० तासांनंतर सापडला. पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतकार्यासाठी घटनास्थळी ठाण मांडले होते, अतिरिक्त बचाव पथकांना पाचारण करून शोधमोहीम …

The post नाशिक : तब्बल 20 तासांनी सापडला बेपत्ता जवानाचा मृतदेह, मेंढी येथे अत्यंसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल 20 तासांनी सापडला बेपत्ता जवानाचा मृतदेह, मेंढी येथे अत्यंसंस्कार

नाशिक : ‘त्या’ पाचही विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात कारचे टायर अचानक फुटून झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सिडकोतील पाचही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर येथे मित्राचा विवाह सोहळा उरकून नाशिककडे परतताना पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि.9) दुपारच्या सुमारास कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच …

The post नाशिक : ‘त्या’ पाचही विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ पाचही विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार

नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (32) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा …

The post नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे निधन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्याची पहाट आज अतिशय दुःखद उगवली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे गुरुवारी, दि.20 रात्री साडे बारा वाजता अल्पश: आजाराने निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तात्या हे अतिशय लोकप्रिय असल्याने त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. पाच -सहा दिवसांपूर्वी …

The post नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे निधन