Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

नाशिक : पुढारी वृवसेवा आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैऱ्या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डाव उधळला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कैऱ्या या उताऱ्यासाठी नव्हे तर मानवी खाद्यासाठीच असतात, असा संदेश देत …

The post Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

नाशिक : नाशिक : मिर्ची चौक झाला, जनार्दन स्वामी महाराज चौक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवरील कैलासनगर परिसरात झालेल्या अपघातात १२ लोकांनी जीव गमावला आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली, त्याचवेळी परिसरातील नागरिकांनीही या चौकाचे सुशोभीकरण आणि सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. याच माध्यमातून या चौकाचे नामकरण शनिवारी (दि. 22) राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक असे करण्यात आले आहे. कैलासनगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने सर्वांचीच मने …

The post नाशिक : नाशिक : मिर्ची चौक झाला, जनार्दन स्वामी महाराज चौक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक : मिर्ची चौक झाला, जनार्दन स्वामी महाराज चौक

Nashik Malegaon : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘नफरतो, भारत छोडो’ फेरी

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा धार्मिक विद्वेषातून निर्माण झालेल्या कलुषित वातावरणाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हम भारत के लोग आणि समविचारी संघटनांतर्फे शनिवारी (दि.19) ‘नफरतो, भारत छोडो’ ही मूक रॅली काढण्यात आली. त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. (Nashik Malegaon) अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ. आंबेडकर …

The post Nashik Malegaon : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘नफरतो, भारत छोडो’ फेरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘नफरतो, भारत छोडो’ फेरी