अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) अभिनव उपक्रम राबविला. सातपूरच्या कामगारनगर येथील रिक्षा स्टँडवर रिक्षाला लावलेले लिंबू-मिरची, बिब्बा, काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. यापुढे आम्ही रिक्षाला अशा प्रकारचे लिंबू-मिरची बांधणार नाही. लिंबू-मिरची हे खाण्याचे पदार्थ असून, त्यांचा उपयोग खाण्यासाठी करू, असा …

The post अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम

Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

नाशिक : पुढारी वृवसेवा आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैऱ्या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डाव उधळला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कैऱ्या या उताऱ्यासाठी नव्हे तर मानवी खाद्यासाठीच असतात, असा संदेश देत …

The post Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव, रस्त्यावर मांडलेल्या उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद

नाशिक : ‘अंनिस’ कायदा रद्दसाठी साधू-महतांचे आंदोलन

 नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा धाक केवळ हिंदू साधू महंत यांनाच दाखवला जातो. त्यामुळे राज्य सरकारने अंनिस कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील साधू-महंत यांनी सोमवारी (दि.२३) रामकुंडावर आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करण्यात आला. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील जुना आखाड्याचे महंत हर्षदभारती, महंत सुधीरदास पुजारी, अनिकेतशास्त्री देशपांडे, …

The post नाशिक : 'अंनिस' कायदा रद्दसाठी साधू-महतांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अंनिस’ कायदा रद्दसाठी साधू-महतांचे आंदोलन

मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्राद्वारे भविष्य सिद्ध करा अन् एकवीस लाख जिंका!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ईशान्येश्वर मंदिरात कुंडली पाहिली जात नाही किंवा हातही पाहिले जात नसल्याचा दावा अंनिसने मान्य केला आहे. परंतु, संबंधित व्यक्ती अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याने त्यांनी अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिद्ध करावे अन‌् २१ लाख रुपये बक्षीस जिंकावे, …

The post मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्राद्वारे भविष्य सिद्ध करा अन् एकवीस लाख जिंका! appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्राद्वारे भविष्य सिद्ध करा अन् एकवीस लाख जिंका!