अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण हटविले

सिडको : पुढारी वृत्तसेवा– अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी समोरील आर पी स्वीट्सच्या आजूबाजूला अनधिकृतपणे उभारलेल्या टपऱ्या, हॉटेल्स पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांत वादविवादाचे प्रसंग घडले. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले. अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता मानल्या जाणाऱ्या गरवारे पॉईंट ते एक्सलो पॉइंट …

The post अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण हटविले

नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहत येथील पेंट शोरूमला गुरुवारी (दि. 15) दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सिडको व अंबड अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ऑटोमोटिव्ह शोरूमसमोरील पेंट शोरूमला आग लागली होती. सिडको व अंबड एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांनी पाणी मारून आग …

The post नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत डी झोनमध्ये असणाऱ्या चिकट टेप तयार करणाऱ्या साई एंटरप्रायजेस कंपनीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह सहा ते सात मशीनरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली होती. पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल …

The post नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी नाशिक ते मुंबई काढणार अर्धनग्न मोर्चा, 6 ला होणार रवाना

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी स्थानिक नागरिकांसह नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

The post स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी नाशिक ते मुंबई काढणार अर्धनग्न मोर्चा, 6 ला होणार रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी नाशिक ते मुंबई काढणार अर्धनग्न मोर्चा, 6 ला होणार रवाना

गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड, चुंचाळे या गावांसह औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून, संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येत नाही. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या भागावर अपुर्‍या मनुष्यबळाअभावी ‘वॉच’ ठेवणे अंबड पोलिसांना शक्य होत नसल्याचेही आजवर दिसून आले आहे. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, शेतकरी, …

The post गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज

नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनने अंबड व सातपूर औद्योगिक वसाहत तसेच नाशिक जिल्ह्यात 18 कंपन्यांमध्ये बोनसबाबत यशस्वी करार केल्याने कामगारांना उत्तम रक्कम मिळाल्याची माहिती सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी दिली. दिवाळी सणापूर्वी बोनसची रक्कम मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोनस रक्कम …

The post नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड

नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 10 ऑक्टोबरला पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याने स्थगित करत चुंचाळेतील कारगिल चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव …

The post नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण