धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीनमध्ये मंगळवार (दि. २०) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून जीवन संपवून टाकले आहे. असे करण्यामागील कारण अद्याप समजले नाही. नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते. घटनास्थळी पोलिस अधिकारी यांनी धाव घेतली …

The post धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले

नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘तू आमच्याकडे रागाने का पाहतो’, असे विचारत मागील भांडणाची कुरापत काढून दोन जणांना कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उपेंद्रनगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेतील एक संशयित विजय तायडे यास पोलिसांनी अटक केली असून, …

The post नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला

नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर लाइव्ह करत शिवीगाळ केल्याच्या राग मनात धरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून खून केल्याची घटना सिडकोतील सावतानगर या ठिकाणी रात्री ९ च्या सुमारास घडली. परशुराम बाळासाहेब नजान (वय २४, रा. पाथर्डी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे …

The post नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले

नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराची पौराणिक शहर म्हणून असलेली ओळख वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलत असून, नाशिक आता क्राइम कॅपिटल होत आहे. नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करताना नाशिकच्या गृह, उद्योग, ऊर्जा, जलसंपदासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. तिकीट सवलतीसाठी प्रवासी-कर्मचार्‍यांत वाद सुरू …

The post नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष