नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड, चुंचाळे येथील घरकुल संकुल परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाढदिवसानिमित्त केक कापत असताना आवाज होत असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एकावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत कोयता व चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले …

The post नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक

नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार संशयितास खंडणीविरोधी पथकाने पकडले आहे. योगेश रघुनाथ मराठे (रा. पाथर्डी फाटा) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात याआधी संशयित मयूर रामदास गांगुर्डे (28) याच्याविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित योगेश मराठे हादेखील सहभागी होता, मात्र तो फरार झाला होता. त्यामुळे खंडणीविरोधी …

The post नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड

नाशिक : दत्त चौक येथे हातात कोयते नाचवित दहशत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा परिसरातील दत्तचौक येथे अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात जोरजोराने शिवेगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तुमच्या मुलांना अभ्‍यास करताना झोप येते? जाणून घ्‍या काय आहे नेमके कारण सिडकोतील …

The post नाशिक : दत्त चौक येथे हातात कोयते नाचवित दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दत्त चौक येथे हातात कोयते नाचवित दहशत

नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड

नाशिक/ सिडको : अंबड पोलिसांनी सिडको हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून मटका खेळणार्‍या नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौक व शिवाजी चौक परिसरात मटका खेळत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकत मटका खेळणार्‍या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका खेळण्याच्या पावत्या …

The post नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड