आगीत शोरुम जवळपास खाक; अग्निशमनच्या ३ बंबांनी आग आटोक्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डीफाटा येथील इलेक्ट्रीक वाहनाच्या शोरूमला शनिवारी (दि.२३) पहाटे वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक दल व पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. आगीत शोरुम जवळपास खाक झाले. अंबड येथील द गेटवे हॉटेललगत जितेंद्र इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरचे शोरूम आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास या शोरूमला आग लागली. …

The post आगीत शोरुम जवळपास खाक; अग्निशमनच्या ३ बंबांनी आग आटोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading आगीत शोरुम जवळपास खाक; अग्निशमनच्या ३ बंबांनी आग आटोक्यात

सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे

जिल्ह्याची मदर इंडस्ट्री असलेल्या सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडांचे तुकडे करणारे रॅकेट सक्रिय असून, या रॅकेटने आतापर्यंत सातपूर, अंबडमधील तब्बल ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे केले आहेत. शासकीय धोरणाचा आधार घेऊन बेभानपणे हा सर्व गैरव्यवहार सुरू असून, सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्यांना येण्यास कायमचा ब्रेक लावला जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा …

The post सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे

Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

सिडको : पुढारी वृत्तसेवा; अंबड औद्योगिक वसाहतीसह अंबड गाव, दत्तनगर, कारगिल चौक आदी भागांत भररस्त्यात विनाकारण ठाण मांडून बसणाऱ्या टवाळखोरांना एमआयडीसी पोलिसांकडून चांगलाच चोप देण्यात आला. यासह अवैध गुटखाविक्री सुरू असल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून टपरीधारकांची तपासणी सुरू आहे. दोन दिवसांपासून एमआयडीसी पोलिसांनी अनेक टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता पुन्हा एकदा पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. …

The post Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री केवल पार्क व सद्गुरूनगर भागात झालेल्या दोन घरफोड्यांत २७ तोळे सोने आणि एक किलो चांदी तसेच रोख रकमेवर डल्ला मारला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम शर्मा (वय ५९) यांच्या मालकीचा केवल पार्क रोडवर गुरुकृपा बंगला आहे. …

The post नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास

नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहत येथील पेंट शोरूमला गुरुवारी (दि. 15) दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सिडको व अंबड अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ऑटोमोटिव्ह शोरूमसमोरील पेंट शोरूमला आग लागली होती. सिडको व अंबड एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांनी पाणी मारून आग …

The post नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा थिनर ने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास कृष्णा राजकुमार विश्वकर्मा (२९, रा. इंडोलाईन कंपनीच्या मागे, अंबड, नाशिक) हा जवळच असलेल्या त्यांच्या विश्वकर्मा मोटर्स ह्या गॅरेजमध्ये काम करत होता. काम करत असताना लाईट गेल्यामुळे …

The post नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू

नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात उद्योगांना असलेले पोषक वातावरण बघता, नाशिकमध्ये गुंतवणुकीकडे नव्या उद्योगांचा कल वाढत आहे. मात्र सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंडच शिल्लक नसल्याने, नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे आव्हान एमआयडीसीसमोर आहे. अशात एमआयडीसीने शहराजवळील तीन ठिकाणी एक हजार एकर भूसंपादन करण्याचे नियोजन केले असून, सध्या त्याची जोरदार तयारी सुरू …

The post नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी