नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत रेशन वितरित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. चालू महिन्यापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यातील 36 लाख 22 हजार 110 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. नगर : पाथर्डीत बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानांमधून …

The post नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा - शासनाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा

नाशिक (मालेगाव)  : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन सभागृहाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाला सहा महिने उलटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यास प्रशासक भालचंद्र गोसावी हे जबाबदार असून, त्यांच्यामुळे शहर विकास खुंटला असल्याचा आरोप करीत माजी महापौर शेख रशीद व ताहेरा शेख यांनी, येत्या आठ दिवसांत अंदाजपत्रकानुसार कार्यवाही न झाल्यास मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. नाशकात उद्यापासून ‘महापेडिकॉन-2022’चे आयोजन …

The post नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा