Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावीच्‍या प्रवेशप्रक्रियेंतर्गत महाविद्यालयांमधील विविध कोटांतर्गत प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या शून्य फेरीतील प्रवेश निश्‍चितीला विद्यार्थ्यांचा अल्‍प प्रतिसाद मिळत आहे. या फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी पुन्हा अर्जासाठी मंगळवारी (दि.२०) अखेरची संधी मिळणार आहे. बुधवारी (दि.२१) संबंधित महाविद्यालयांकडून गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवार (दि.२४)पर्यंत …

The post Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी अर्ज करण्याचे, तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे. इयत्ता दहावी राज्य मंडळाकडून गुणपत्रिका 14 जूनला वितरित होणार आहेत. मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही. त्यामुळे इयत्ता अकरावीमध्ये …

The post Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ

नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंदापासूनच प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, आवश्यक बाबींची पूर्तता तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री तथा बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे दिली. ताण-तणावामुळे जोडीदारामधील दोष दिसतात अधिक महाराष्ट्र शासनाने नाशिक येथे महाविद्यालय साकारण्याचे घोषित केले होते. त्यानुसार त्याबाबतची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू झाली आहे. …

The post नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत तीन नियमित व एक विशेष फेरी पडली असून, अद्यापही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने दुसऱ्या विशेष फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. १५) प्रसिद्ध …

The post नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी

नाशिक : तिसऱ्या फेरीसाठी २,९७२ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२२-२३ च्या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोमवारी (दि. २२) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यात २ हजार ९७२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवस अर्थात बुधवार (दि. २४) पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. गुरुवारी (दि. २५) पुढील प्रवेश फेरीच्या रिक्त …

The post नाशिक : तिसऱ्या फेरीसाठी २,९७२ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिसऱ्या फेरीसाठी २,९७२ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट

नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि.2) जाहीर झाली. या फेरीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील 2 हजार 81, वाणिज्य शाखेच्या 4 हजार 218, विज्ञान शाखेच्या 6 हजार 177, तर एचएसव्हीसी शाखेच्या 147 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.6)पर्यंत प्रवेश …

The post नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट