नाशिक : अकरावीची विशेष फेरी आजपासून, १२ हजार २८८ प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावीच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार पडल्या असून, आतापर्यंत १२ हजार २८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे, तर १४ हजार ९५२ जागा अद्यापही रिक्त आहेत. या रिक्त जागा विशेष फेरीतून भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने सोमवार (दि. १७) पासून नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवार (दि. २०) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन …

The post नाशिक : अकरावीची विशेष फेरी आजपासून, १२ हजार २८८ प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावीची विशेष फेरी आजपासून, १२ हजार २८८ प्रवेश निश्चित

Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक व अमरावती या शहरांमध्ये इयत्ता अकारावीसाठी शिक्षण विभागाकडून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, अकरावीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी (दि. २६) पूर्ण झाली. त्यानंतर नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, सोमवारी (दि. ३) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. या फेरीच्या प्रक्रियेला मंगळवार …

The post Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, पहिल्या यादीसाठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी (Nashik 11th Admission) केंद्रिभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, शनिवारी (दि.२४) पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रवेशाची मुदत संपली. मात्र, या यादीतील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी (दि.२६) सायंकाळी सहापर्यंत प्रवेश निश्चितीची संधी …

The post Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, पहिल्या यादीसाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, पहिल्या यादीसाठी आज अखेरची संधी

Mission Admission : 90 टक्क्यांवरील निकालाने यंदा कट ऑफ वाढणार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यासाठी इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जाहीर केले आहे. उर्वरित नाशिक जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेश 14 जूनपासून ऑफलाइन पद्धतीने बेस्ट ऑफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार होणार आहेत. अकरावी प्रवेशासाठी वैधानिक, सामाजिक आरक्षण असे… अनुसूचित जाती 13 टक्के, अनुसूचित जमाती 7 …

The post Mission Admission : 90 टक्क्यांवरील निकालाने यंदा कट ऑफ वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading Mission Admission : 90 टक्क्यांवरील निकालाने यंदा कट ऑफ वाढणार

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता दहावीच्या निकालानंतर नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. ३) पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेश निश्चितीवर विद्यार्थ्यांना भर द्यावा लागणार आहे. राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका …

The post अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला appeared first on पुढारी.

Continue Reading अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

अकरावी प्रवेशासाठी आजपासून दुसरी डीएमआर फेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत राबविण्यात आलेल्या पहिल्या दैनंदिन विशेष फेरी अ‌र्थात ‘डेली मेरिट राउंड-डीएमआर’ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या फेरीत २३० विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी १८५ विद्यार्थ्यांनी पाच दिवसांत प्रवेश निश्चित केले. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे सोमवार (दि. ३) पासून दुसरी ‘डीएमआर’ फेरी …

The post अकरावी प्रवेशासाठी आजपासून दुसरी डीएमआर फेरी appeared first on पुढारी.

Continue Reading अकरावी प्रवेशासाठी आजपासून दुसरी डीएमआर फेरी

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन नियमित व तीन विशेष अशा एकूण सहा फेर्‍या पार पडल्या आहेत. अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत कायम असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून सोमवार (दि. 26) …

The post नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी

नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात इयत्ता अकरावीच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत राबविण्यात येणार्‍या दुसर्‍या फेरीची मुदत बुधवारी (दि.17) संपली असून, सायंकाळी 6 पर्यंत 2,228 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीत 8.41 टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये आतापर्यंत 11 हजार 799 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही 14 हजार 681 जागा रिक्त आहेत. …

The post नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित

नाशिक : दुसर्‍या फेरीसाठी आज अखेरची संधी: अकरावी प्रवेशप्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील 63 कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत शुक्रवारी (दि.12) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, रविवार (दि.14), सोमवार (दि.15), मंगळवार (दि.16) सलग तीन दिवस सुट्या आल्याने दुसरी फेरी रेंगाळल्याचे चित्र बघावयास मिळाले. या फेरीत मंगळवारी (दि.16) सायंकाळपर्यंत …

The post नाशिक : दुसर्‍या फेरीसाठी आज अखेरची संधी: अकरावी प्रवेशप्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुसर्‍या फेरीसाठी आज अखेरची संधी: अकरावी प्रवेशप्रक्रिया

नाशिक: पहिल्या फेरीत 9,462 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अकरावी प्रवेशाच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवारी (दि.6) संपलेल्या पहिल्या फेरीच्या मुदतीत सायंकाळी 4 पर्यंत नाशिक महापालिका क्षेत्रातील 63 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नऊ हजार 462 जागांवर प्रवेश निश्चित झाले. त्यामध्ये कोट्याच्या एक हजार 13, तर कॅपच्या आठ हजार 449 प्रवेशांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत पंसतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याने, तीन हजार 161 विद्यार्थ्यांनी दुसर्‍या फेरीस …

The post नाशिक: पहिल्या फेरीत 9,462 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पहिल्या फेरीत 9,462 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित