पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन यांनी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. …

The post पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात विहिरीवरील पाण्याची मोटर सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील धानोरा गावात घडली असून, याप्रकरणी बुधवारी (दि.२८) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (३०) हा तरूण शेतीचे कामे करून  …

The post जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

नाशिक : अंगावर कपाट पडून चिमुरड्याचा मृत्यू

(सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड लिंक रोड येथील जाधव संकुल येथे सुजीत विश्वकर्मा यांच्या घरात बुधवारी (दि.26) पहाटे साडेसहा वाजता त्यांचा मुलगा शौर्य सुजिम विश्वकर्मा  ( वय ३ ) झोपेत असताना त्याच्या अंगावर लाकडी कपाट पडल्याने गभीर जखमी झाला. त्याला उपचारा साठी दवाखाण्यात नेले असतान डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली …

The post नाशिक : अंगावर कपाट पडून चिमुरड्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगावर कपाट पडून चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड परिसरातील पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव ( रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटीसमोर, जेलरोड, नाशिकरोड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. …

The post नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुराणे येथील हरिष सुधाकर देवरे (१९) या बारावीतील विद्यार्थ्याचा शुक्रवारी (दि.३) सायंकाळी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हरिष सायंकाळी ४ च्या सुमारास शेततळ्याजवळ काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा …

The post नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू