नाशिक : अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी (फोटो)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त गोदाघाटावरील श्री शिवमंदिरांमध्ये दर्शन, अभिषेक व महाप्रसादासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. त्यात नंदी नसलेल्या एकमेव कपालेश्वर मंदिराची जगभरात ख्याती असल्याने प्रत्येक श्रावणी सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होत असतात. त्यासोबतच गोदाघाटावरील बाणेश्वर, निळकंठेश्वर, टाळकुटेश्वर या मंदिरांतही भाविक हजेरी लावतात. तसेच, रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर, कोठारवाठीतील …

The post नाशिक : अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी (फोटो) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी (फोटो)