नाशिक : अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची अखेर खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अग्निप्रतिबंधात्मक साहित्य खरेदीला अखेर मुहूर्त लागला आहे. दोन महिन्यांचा काथ्याकुट केल्यानंतर प्रशासनाने २० फायरबॉल व ४० अग्निप्रतिबंधात्मक यंत्रे खरेदी केली आहेत. त्यापैकी १५ तालुक्यांना प्रत्येकी २ याप्रमाणे यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. हेरिटेज वास्तूचा दर्जा प्राप्त असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह परिसरात मागील काही वर्षांत आग …

The post नाशिक : अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची अखेर खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची अखेर खरेदी