नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरापासून जवळ मालेगाव रोडवर दहेगाव शिवारातील नगर परिषदेच्या कचरा डेपोला शुक्रवारी (दि.26) आग लागली. कचऱ्यात कापड, प्लास्टिक असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत चालल्याचे पाहून येवला, नांदगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्यानंतर सर्वांनी …

The post नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग

नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. आतापर्यंत मॉल, शाळा, बहुमजली इमारत तसेच हॉटेलमध्ये मॉकड्रिल केले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२०) अग्निशमन सेवा सप्ताहाचा रॅली काढून समारोप करण्यात येणार आहे. मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तलाव येथून ४.३० वाजता रॅली निघणार आहे. अग्निसुरक्षाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद …

The post नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली

नाशिक : कोळगावला साठवणुक केलेल्या मका बिट्याला आग

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा कोळगाव येथे माजी सैनिक असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पाच एकर क्षेत्रातील काढणी करून साठवून ठेवलेल्या मकाच्या बिट्यांना गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे. Share Market Updates | गुंतवणूकदारांना धक्का! अमेरिकेतील महागाईमुळे शेअर बाजार धास्तावला, सेन्सेक्स ४१९ अंकांनी घसरला माजी सैनिक असलेले शेतकरी संदीप केशव धनवटे …

The post नाशिक : कोळगावला साठवणुक केलेल्या मका बिट्याला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोळगावला साठवणुक केलेल्या मका बिट्याला आग

जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील अमरधाम रस्त्यालगत फकीरवाडी भागात दरबाररोड वरील झोपडपट्टीतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी, दि.7 दुपारी बारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घर बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलास माहिती मिळताच ताबडतोब शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा …

The post जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

नाशिक : मालेगावला कारखान्याला आग

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शहरातील खडकी रोड द्याने शिवार येथे प्लास्टिकच्या दोन कारखान्यांना आग लागली. यात कारखान्यातील प्लास्टिक माल, यंत्रसामुग्री जळून सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल जवानांच्या शर्थीच्या …

The post नाशिक : मालेगावला कारखान्याला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावला कारखान्याला आग

नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॉलेजरोडलगत असलेल्या पाटील लेन परिसरात एका मनोरुग्णाने त्याच्या घरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवत घरातील गॅस सिलींडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. याआधी देखील या व्यक्तीने असे प्रकार केल्याचे समजते. Twitter : ‘ऑफिसमध्ये येऊ नका’, …

The post नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील प्लास्टिक भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. पुणे : अपहरण करून मागितली 20 लाख खंडणी; बाथरूमच्या बहाण्याने गाठले पोलिस ठाणे सातपूर-अंबड लिंक रोडवर कच-यामुळे आणि गोदामाला वारंवार लागणा-या आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत आले …

The post नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत

नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शहरातील हुसैनिया मशिदीजवळील खुल्या भूखंडाभोवतीची भिंत कोसळल्याने जवळच खेळणारी तीन मुले त्याखाली दबली गेली. अग्निशमन दल, पोलिस आणि नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केल्याने तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले. सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता जैनुद्दीन कॉम्रेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9) दुपारी मुजाहिद्दीन आझादी संस्थेच्या भिंतीजवळ मोकळ्या जागेवर काही मुले खेळत …

The post नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले