नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

येवला : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे येवला परिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ७६ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येवला शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व शहराच्या सुरक्षितेसाठी मदत होणार आहे. नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित येवला नगरपरिषदेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे …

The post नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

नाशिक : वणीत द्राक्ष, टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा औताळे (ता. दिंडोरी) शिवारातील द्राक्ष व टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग लागून हजारो रुपयांचे कॅरेट आगीत भस्मसात झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखाेंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कृषीथॉन – २०२२ : अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सज्ज! मंगळवारी (दि. १) दुपारी द्राक्ष व्यापारी शीतलदास यांच्या यांच्या …

The post नाशिक : वणीत द्राक्ष, टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत द्राक्ष, टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग

नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे ९० मीटर हायड्रोलिक शिडी अर्थात, एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, ही शिडी खरेदी करताना अग्निशमनकडून नियम व अटी-शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. Dhule …

The post नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता