नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत डी झोनमध्ये असणाऱ्या चिकट टेप तयार करणाऱ्या साई एंटरप्रायजेस कंपनीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह सहा ते सात मशीनरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली होती. पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल …

The post नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

नाशिक : फायरबॉल खरेदीसाठी प्रशासनाचा पुन्हा आटापिटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी तब्बल 89 लाख रुपयांच्या ‘फायरबॉल’ची केलेली खरेदी वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. आता अग्निशमन विभागाने रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांच्या नावावर बाजारात अवघ्या 800 ते 1,500 रुपयांत मिळणार्‍या फायरबॉलसाठी सात हजार 80 रुपये प्रतिनगप्रमाणे 18.19 लाख रुपये खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा फायरबॉल प्रकरण …

The post नाशिक : फायरबॉल खरेदीसाठी प्रशासनाचा पुन्हा आटापिटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फायरबॉल खरेदीसाठी प्रशासनाचा पुन्हा आटापिटा

इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारीला घोटी येथील जिंदाल कंपनीला मोठी आग लागल्याची दुर्देवी घटना घडली होती. जवळपास एक आठवडाभर ही आग धुमसत होती. आग शमविण्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मनपाच्या ३२ मीटर उंचीच्या लॅडर या शिडीची. जोशीमठच्‍या पुनर्वसनासाठी ४५ कोटींचे पॅकेज : उत्तराखंडच्या …

The post इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका

नाशिक : सातपूरमध्ये घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील सातपूर गावातील शिवाजी चौकात एका घरात आग लागून संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याची घटना बुधवारी, दि.28 घडली. राज कारभारी सौंदणकर यांच्या घरातून बुधवारी दुपारी काही तरी जळत असल्याचा वास तसेच धूर घरात शेजारील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते दिनकर शिरसाठ यांना दिसून आल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन केला. त्यामुळे अग्निशमन विभागाचे …

The post नाशिक : सातपूरमध्ये घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरमध्ये घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक