अजय बोरस्ते शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) नाशिक जिल्हाप्रमुखपदी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्याच्या  सहसंपर्कप्रमुखपदी राजू लवटे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपावली आहे. या प्रसंगी महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, सचिव …

The post अजय बोरस्ते शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी appeared first on पुढारी.

Continue Reading अजय बोरस्ते शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी

संजय राऊतांवरुन सुधाकर बडगुजर अजय बोरस्तेंवर बरसले, म्हणाले…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यामध्ये केलेले आरोप अजय बोरस्ते यांच्या फार जिव्हारी लागलेले दिसतात. बोरस्तेंच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, चायनीज माल जास्त काळ पक्षात टिकणार नाही. डीएनए तपासला पाहिजे. त्याचा बोरस्तेंना फार राग आलेला असून, त्यांनी संजय राऊतांवर बेछूट बिनबुडाचे आरोप केल्याचे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर …

The post संजय राऊतांवरुन सुधाकर बडगुजर अजय बोरस्तेंवर बरसले, म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांवरुन सुधाकर बडगुजर अजय बोरस्तेंवर बरसले, म्हणाले…

नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र करत शिंदे गटात दाखल झालेल्या मनपाचे माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शिंदे गटात गेलेल्या …

The post नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा

Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नऊ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना गद्दार आणि दलाल संबोधून संबंधितांना आगामी निवडणुकीमध्ये भुईसपाट केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा दिला. शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयात …

The post Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू - विजय करंजकर यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा

शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या 11 माजी नगसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर संजय राऊत चांगलेच संतापले. जे शिंदे गटात गेले, ते सर्व दलाल आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जे शिंदे गटात गेले आहेत, …

The post शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही... appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…