नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तांतरावर दिलेल्या निकालानंतर नाशिकच्या दौऱ्यावर असताना पोलिसांना उद्देशून भाष्य केल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबई नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी खा. राऊत यांनी न्यायालयामार्फत अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मिळवला आहे. खा. राऊत हे शुक्रवारी (दि. १२) नाशिक दौऱ्यावर असताना सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालावरून पत्रकार …

The post नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

धुळे येथे थेट बिंदू नामावलीच बदलून भरतीप्रक्रीयेबाबत तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

धुळे : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक भरतीची बिंदू नामावली बदलून नियुक्ती केल्याचा प्रकार एका तक्रारीनुसार निदर्शनास आला आहे. या प्रकरणात संबंधित संस्थेच्या तिघांना अटकपूर्व जामीन अर्ज न्या. ख्वाजा यांनी फेटाळून लावला आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाच्या आदेशाने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार  संबंधित संशयित अनिल महादू चौधरी, दीपिका अनिल चौधरी, …

The post धुळे येथे थेट बिंदू नामावलीच बदलून भरतीप्रक्रीयेबाबत तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे येथे थेट बिंदू नामावलीच बदलून भरतीप्रक्रीयेबाबत तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला