नाशिक : अटक वॉरंटनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ, काय आहे प्रकरण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीमधील बालकांच्या वेठबिगारी मुद्द्यावरून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने बजावलेल्या अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तातडीने संबंधित यंत्रणांची बैठक घेत कार्यवाहीची दिशा ठरवली. दरम्यान, आयाेगाकडे १ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. इगतपुरीतील आदिवासी कातकरी समाजातील मुलांची वेठबिगारीकरिता काही हजारांत विक्री होण्याची घटना दीड …

The post नाशिक : अटक वॉरंटनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ, काय आहे प्रकरण? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अटक वॉरंटनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ, काय आहे प्रकरण?