धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

धुळे: पुढारी वृत्तसेवा बनावट चावीच्या माध्यमातून चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून दोन गाड्या जप्त करण्यात आल्या असून चौकशीत आणखी गाड्या हस्तगत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे शहरातील पश्चिम हुडको परिसरातील …

The post धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

नाशिक : साडेपाच लाखाच्या दागिन्यांसह बुलटचोर गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी बंद घराचा कडी कोयंडा उचकटून साडेपाच लाखाचे दागिने आणि बुलेट चोरून नेणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर केवळ दोन दिवसात तपास लावून अट्टल चोराला मुद्देमालासह अटक केल्याने उपनगर पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे. रत्नागिरी : माता सुरक्षेसाठी रत्नागिरीला दोन कोटी! पोलिसांनी …

The post नाशिक : साडेपाच लाखाच्या दागिन्यांसह बुलटचोर गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साडेपाच लाखाच्या दागिन्यांसह बुलटचोर गजाआड