जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा तालुक्यातील शेवरा बु.॥ गावातील प्रौढाचा अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू ओढवला आहे. याप्रकरणी अडावद पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिसना बांगड्या बारेला (41, शेवरा बु.॥ ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे. बिसना बांगड्या बारेला हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गाव लगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला …

The post जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू