‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अतिक्रमण निर्मूलन आणि नगररचना विभागातील टोलवाटोलवी अखेर महापालिकेला भोवली असून, शहरातील मुख्य रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. पंचवटीतील हॉटेल मिरचीलगतच्या चौकातील बस दुर्घटनेला आता दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे ‘जैसे थे’ राहिली आहेत. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरचीलगतच्या चौकात दि. ८ ऑक्टोबर …

The post 'ब्लॅक स्पॉट'मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक

नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरभर कारवाई केली जात असून, शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड व परिसरात दिवसाआड कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, अशातही बाजारपेठेतील अतिक्रमण ‘जैसे थे’ असून, विक्रेते आणि मनपा कर्मचार्‍यांमध्ये जणू काही पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. नगर जिल्ह्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता शालिमार, मेन …

The post नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ

नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराची मुख्य बाजारपेठ अन् वर्दळीचे ठिकाण असलेल्या एमजीरोड, शिवाजी रोड, मेनरोड तसेच दहीपूल भागांतील तब्बल १२५ दुकानदारांना त्यांच्या आस्थापनांसमोरील अतिक्रमणे २४ तासांत काढावीत, अशा आशयाच्या नोटिसा महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या जाहिरात व परवाने विभागाने बजावल्या आहेत. अतिक्रमणे न काढल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही नोटिसींच्या माध्यमातून देण्यात आला …

The post नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम

नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, एमजी रोड, धुमाळ पॉइंट ते दहीपूल, रविवार कारंजा ते बोहोरपट्टी, सराफ बाजार या भागांत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. यात केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. बेकायदेशीर बांधकामे करून रहदारीला अडथळा ठरत असलेल्यांना मात्र अभय दिले. छोट्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त …

The post नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई

नाशिक : बेघर शोध मोहिमेत 32 जणांना मिळाला निवारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी बेघर शोध मोहीम राबवित 32 जणांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अंधत्वावर मात करीत कुटुंबाला आधार, राज्यसेवा परीक्षेत यश; खोरच्या रामदास लवांडेंची अफलातून …

The post नाशिक : बेघर शोध मोहिमेत 32 जणांना मिळाला निवारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेघर शोध मोहिमेत 32 जणांना मिळाला निवारा

नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे होऊनही त्याकडे मनपातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याने शहर बकाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. परवानगी न घेताच अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्या अनुषंगाने संबंधित बांधकामे तसेच अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. तसे न झाल्यास …

The post नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार