नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा संपताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांकडे वळत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत सध्या 1 हजार 852 कामे सुरू आहेत. या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सीना नदीवर नवीन पूल उभारा ; आ.संग्राम जगताप …

The post नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सूनने जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी केली असून, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आहे. सततच्या पावसाने नदी-नाले दुथडी वाहत असून, धरणेही काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 127.2 टक्के पर्जन्य झाले आहे. गेल्या 32 वर्षांतील पावसाच्या सरासरीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सहाव्यांदा 127 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद …

The post नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन