पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात गुरुवारी (दि.29) दाेनच्या सुमारास मुसळधार बरसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे पिंपळनेर शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले. परतीच्या पावसात भुतवडा ओव्हरफ्लो, जामखेडच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पावसामुळे रस्त्यावर जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नदीनाले ओसंडले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची  धावपळ झाली. पिंपळनेरसह परिसरातील शेतात पाणी …

The post पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

नाशिक : हातची पिके वाया गेली; पशुधन वाचविण्याचे आव्हान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारची (दि.19) सकाळदेखील रिमझिम पावसाने उजाडली. दुपारी पावणेतीनपासून मुसळधार पाऊस बरसला. एकीकडे लम्पी आजाराचे संकट घोंगावत आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसाने पिकांची नासधूस होत आहे. त्यामुळ पिके जवळपास वाया गेली असून, पशुधन वाचविण्याचे आव्हान शेतकर्‍यांसमोर …

The post नाशिक : हातची पिके वाया गेली; पशुधन वाचविण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हातची पिके वाया गेली; पशुधन वाचविण्याचे आव्हान