Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रावेर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात अतिवृष्टी झाल्याने सुकी नदीला मोठा पूर आल्यामुळे काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा रावेर शहराशी संपर्क तुटला आहे. विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी दाणादाण उडाली …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी

धुळे  : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यासह जिल्हयात जून ते ऑक्टोंबर 2022 या कालावधित अतिवृष्टी, अवकाळीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. या कालावधीत जिल्हयासाठी एकूण 54 कोटी 63 लक्ष व धुळे तालुक्यासाठी 51 कोटी 45 लक्ष रुपये एवढ्या मदत निधीची भरपाई म्हणून मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकर्‍यांना …

The post अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी

नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यांनी राज्यातील सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांना कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक निर्णयाचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी स्वागत केले. त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागात कांदा लागवडी बरोबरच इतर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यात …

The post नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

आ. एकनाथ खडसे : शिंदे सरकारला सत्ता मिळाली मात्र रामराज्य दूरच

जळगाव: पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र ते अद्यापही रामराज्य आणू शकले नाहीत, असे खडसे म्हणाले आहेत. झोटिंग समितीचा अहवाल : आ. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. ते विजय …

The post आ. एकनाथ खडसे : शिंदे सरकारला सत्ता मिळाली मात्र रामराज्य दूरच appeared first on पुढारी.

Continue Reading आ. एकनाथ खडसे : शिंदे सरकारला सत्ता मिळाली मात्र रामराज्य दूरच

नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो, मका, भाजीपाला पिके, भात, सोयाबीन, कांदा आणि नवीन कांदा रोपे यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागादेखील सततच्या पावसामुळे खराब होत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज रात्री धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. २०) पहाटे तर कहर …

The post नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ – अंबादास दानवे 

धुळे : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला राज्यातील सरकारने आश्वासनापलीकडे कोणतीही मदत दिली नाही. अतिवृष्टी झाल्याबरोबर त्वरीत मदत मिळाल्यास शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. त्यामुळे हे सरकार आणखी किती आत्महत्या होण्याची वाट पाहत आहेत, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. मेहबूबा मुफ्तीच्या हातातील कमळापेक्षा काँग्रेसच्या हातातील मशाल बरी, अशी टीका …

The post धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ - अंबादास दानवे  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ – अंबादास दानवे 

नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे दारणा, पालखेडसह प्रमुख धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. मात्र गंगापूर पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून २८५ क्यूसेक वेगाने पुन्हा एकदा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, सलग पावसाने जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. नगर : शहरातील तीन …

The post नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला

शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना एका निवेदनाव्दारे केली आहे. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने केले ३४० कोटी तर काँग्रेसकडून १९४ कोटी खर्च धरणगाव तालुक्यातील व परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे …

The post शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तांसाठी शासनाने 48 लाख 49 हजारांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच अतिवृष्टीबाधितांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सिन्नरला अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. तत्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. नगर …

The post नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित

धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून कपाशी, मका पिकासह खरीप पिकांचे आणि अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील …

The post धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी