नाशिक : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील – अनंत गिते

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा सध्याचे गलिच्छ राजकारण सर्वसामान्यांना आवडलेले नाही. त्यामुळे आगामी काळ हा खऱ्या शिवसैनिकांचा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे खऱ्या शिवसैनिकांच्या जोरावर विराजमान होतील, असा आशावाद माजी केंद्रीयमंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. निफाड तालुक्यातील लासलगावात रविवारी दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन …

The post नाशिक : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील - अनंत गिते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील – अनंत गिते

नाशिक : आता रडायचं नाही लढायचं ! अनंत गिते यांचा एल्गार

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा जे घडायचं ते घडून गेलं. जे घडवायचं त्यावर आता सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन विचार करायचा आहे. शिवसैनिकांनी खचून जायचं नाही, आता रडायचं नाही तर लढायचं आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. शिवसेनेला पुन्हा घराघरांत पोहोचवायचे आहे, असा एल्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनंत गिते यांनी सातपूरला …

The post नाशिक : आता रडायचं नाही लढायचं ! अनंत गिते यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता रडायचं नाही लढायचं ! अनंत गिते यांचा एल्गार