नांगरणी करताना शेतात सापडला भुयारी मार्ग

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथून जवळच असलेल्या ऐतिहासिक अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग आढळला असून, शेतात नांगरणी करताना एक मोठे भगदाड पडून हा भुयारी मार्ग सापडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला आणि त्याने मोबाइलवरून माहिती दिल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेची माहिती पुरातत्त्व विभागाला कळविल्याचे …

The post नांगरणी करताना शेतात सापडला भुयारी मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नांगरणी करताना शेतात सापडला भुयारी मार्ग

नाशिक : ‘अनकाई’वरील तलावात दोन जण बुडाले

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा काही पर्यटक मंगळवारी (दि. 16) अनकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यात कोपरगाव येथील मिलिंद रवींद्र जाधव (20) आणि रोहित पिंटू राठोड (14, दोघे रा. धारणगाव रोड, कोपरगाव) हे पोहण्यासाठी अनकाई किल्ल्यावरील तळ्यात उतरले असता, पाण्याचा व तळ्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती इतर …

The post नाशिक : ‘अनकाई’वरील तलावात दोन जण बुडाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अनकाई’वरील तलावात दोन जण बुडाले