नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा हद्दीतील तीन विभागांत गुरुवारी (दि.२२) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतीस मोहोर बंद (सील) करण्यात आले. तर के. के. वाघ कॉलेजजवळील कॅनाॅल लगतच्या अनधिकृत सात ते आठ टपऱ्या विभागाने निष्काशित केल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याची माहिती …

The post नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : शालिमार येथील अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दुसऱ्या दिवशी शालिमार परिसरासह आरके, धुमाळ पॉइंट, एमजी रोड, सीबीएस परिसरात धडक मोहीम राबवित परिसरातील अनधिकृत टपऱ्यांची उचलबांगडी केली. विभागाने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केल्याने परिसरातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली …

The post नाशिक : शालिमार येथील अनधिकृत टपऱ्या हटविल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालिमार येथील अनधिकृत टपऱ्या हटविल्या