नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहरातील वाढती अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांविषयी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर अतिक्रमण नूिर्मलन विभाग अॅक्शन मोडवर आला असून येत्या मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून शहरातील दोनशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर टप्प्याटप्प्याने हातोडा मारला जाणार आहे. अतिक्रमण निमूर्लन विभागासह बांधकाम, नगररचना विभागांमार्फत संयुक्तरित्या ही कारवाई केली जाणार असून यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविण्यात …

The post नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवुन त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बुधवार (दि.2८) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच असल्याची इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष …

The post नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात कोठेही अतिक्रमण होणार नाही तसेच अधिकार्‍यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाल्यास त्याला संबंधित अधिकारी तसेच विभागीय अधिकारी जबाबदार असतील, अशा स्वरूपाचा इशाराच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिला आहे. Ram Charan : रेड कार्पेटवर आम्ही गेलो, ऑस्कर मिळवला याचा अभिमान शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे …

The post नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार

नाशिक : खासगी जागेवरील नऊ बांधकामे मनपाकडून जमीनदोस्त

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा  विनयनगर भागातील गट नंबर ८६६ वरील बहुचर्चित जागेवरील अनधिकृतरीत्या बांधकाम केलेल्या १५ पैकी ९ इमारती मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाेलिसांच्या बंदाेबस्तात जमीनदोस्त केल्या. या प्रकरणी साेमवारी दुपारी१२ पर्यंत स्थगितीसाठी प्रयत्न झाले. यातील चार इमारत मालकांनी तात्पुरती स्थगिती मिळवण्यात यश मिळवले. संबंधित बांधकामे वगळून नऊ अतिक्रमणे हटविली. विनयनगर येथील गट नं. ८६६ …

The post नाशिक : खासगी जागेवरील नऊ बांधकामे मनपाकडून जमीनदोस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी जागेवरील नऊ बांधकामे मनपाकडून जमीनदोस्त

नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील शासकीय वसतिगृहाशेजारील अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. पिंपरी : रिंग करून काढलेली वाढीव दराची निविदा रद्द करा, आमदार जगताप यांच्याकडून कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी …

The post नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे होऊनही त्याकडे मनपातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याने शहर बकाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. परवानगी न घेताच अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्या अनुषंगाने संबंधित बांधकामे तसेच अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. तसे न झाल्यास …

The post नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार